¡Sorpréndeme!

Andhericha Raja Visarjan | अंधेरीच्या राजाचं विसर्जन उद्या होणार | Sakal Media

2022-09-13 187 Dailymotion

अंधेरीचा राजा गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. अंधेरीच्या राजाची विसर्जन मिरवणूक साधारणपणे १८ तास चालते. विसर्जन मिरवणुकीत गणपती संपूर्ण आझाद नगर परिसराला प्रदक्षिणा पूर्ण करणार. विसर्जन मिरवणूक मार्गावर अंधेरीकर लाडक्या बाप्पाचं स्वागत करतात. उद्या सकाळी गणपती वर्सोवा गावात पोहोचणार.
नगरसेवक मोतीराम भावे यांच्या कुटुंबियांकडून बाप्पाची पूजा होणार.